Harshvardhan Jadhav : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येणारे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी आपली साथीदार ईशा झाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. Hemangi Kavi : हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली,“मासिक पाळी असताना […]
Nana Patole : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील समावेश होता. त्यावेळी नाना पटोले यांनी अशी शक्यता नाकारली होती. उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावल्याचे म्हटले होते. पण आता नानांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगर […]
अहमदनगर : पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून चांगलेच आरोप – प्रत्यारोप झाले. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातीबाजीवर होणाऱ्या खर्चावर टीका केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी पवार यांना शाब्दिक टोला लगावला आहे. काम नसताना जाहिरात करणे असे जे काही लोक करतात त्यांना अशी भावना येणे स्वाभाविक आहे. असे […]
Ahmednagar Crime : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा आणि शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे गारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता एक बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पती-पत्नीच्या भांडणात एका क्रूर पित्याने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Ahmednagar Crime Father pushed two children in Well ) बोलताना काळजी घ्या! […]
सांगली : भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. आज (7 ऑगस्ट) संभाजी भिडे यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. दोघांमध्येही बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान, या भेटीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. मागील काही दिवसांपासून […]
Sanjay Raut On Amit Shah : अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांना टोला लागावला आहे. (Sanjay Raut Criticize Amit Shah for Appreciation […]