5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या असून योगेश कुंभेजकर यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली
Maharashtra cooperative societies Elections Postponed : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुसळधार पाऊस (Heavy Rain) अन् त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या (Flood) पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात (Maharashtra cooperative societies Elections) आल्या आहेत. पावसामुळे भीषण परिस्थिती गेल्या दोन-तीन […]
Police Recruitment 2025 : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. 15, 631 पदांसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्य पोलीस दलात 15 हजार 631 पदांसाठी भरती (Police Recruitment 2025) होणार आहे. जीआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई पदासाठी 12,399 जागांवर भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदासाठी 234 […]
ओबीसांच्या हिताचा निर्णय घ्यायचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यांनी धनगर समाजासाठी अनेकदा पाठिंबा दर्शवला आहे
Balasaheb Thorat यांनी भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर काय-काय केलं. हे राहुल गांधी यांनी समोर आणल्याचं म्हटलं आहे.
Congress Leader Balasaheb Thorat Interview : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शिर्डी मतदारसंघात वाढलेले मतदार, (Balasaheb Thorat Interview), कृषीखात्यावर देखील भाष्य केलंय. कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप करीत आहेत. […]