Prithviraj Chavan : कसबा आणि पिंपरी चिंचवड (kasba Chinchwad Bypoll Result) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चिंचवडमधील अपयशाला वंचित […]
Kasba Bypoll Result : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवला. धंगेकरांचा विजयाचा जल्लोष शहरात साजरा होत असताना इकडे विधानसभेत मात्र कसब्याच्या या निवडणुकीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) भिडल्याचे पहायला मिळाले. कसब्यातील काँग्रेसच्या (Congress) विजयाचे निमित्ताने नाना पटोले यांनी फडणवीस यांना चिमटा […]
मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यापैकी कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाला मोठा धक्का दिला. भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत करत कसब्यात २८ वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपा पक्षाचा झेंडा खाली आला. मात्र दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाला आपली जागा कायम राखण्यात यश मिळालं आहे. […]
बीड : जिल्ह्यातील 12 हजार शेतकऱ्यांचे बॅंकखाते गोठवणाऱ्या बजाज अलियांस विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. चुकीचा पीकविमा जमा झाल्याचं कारण देत बीडमधल्या शेतकऱ्यांचं बॅंकखातं गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच आजचा चौथा दिवस आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय […]
मुंबई : वापरा आणि फेका अशी भाजपची नीती असून भाजपविरोधातील मतांची संख्या वाढत चालली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कसबा आणि चिंचवड निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. #KasbaBypollResults : रविंद्र धंगेकरांच्या विजयावर अशोक चव्हाण बोलले…#kasbaElection #Ashokchavan #RavindraDhangekar https://t.co/ESEuLOHLrx — […]
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. विजयानंतर धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा : Kasba By Election : तिथेच आर्धी लढाई जिंकलो, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य धंगेकर म्हणाले, की मी सुरुवातीपासून सांगत […]