Eknath Shinde’s name will be written in golden letters : ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नाव चांदीच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलंय. हा सुवर्णाक्षर ग्रंथ त्यांच्या प्रोत्साहनात्मक योजनांचा भाग आहे. चांगले काम करणाऱ्यांचे नाव ताम्र, रौप्य किंवा सुवर्ण अक्षरांत […]
Ramdas Kadam यांनी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे अस म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Jitendra Awhad यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांना हमी घ्यायची तर रमी खेळतोय असं म्हणत टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली
सावंतवाडी व बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाच महिन्यांपासून फरार असलेल्या झोडप्याला त्यांनी शोधून काढलं आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती अभेद्य ठेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा न्याय देता येईल याबाबत धोरण ठरवण्यात येईल.