सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
Solapur Former Mayor Municipal Corporation Death In Mahakumbh : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) हे देखील महाकुंभाला गेले होते. त्यांना महाकुंभात (Mahakumbh) स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू […]
Suresh Dhas Exclusive Interview On Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder) आवाज उठवणं, यामध्ये कोणतंही जातीय, पक्षीय राजकारण नाही. संतोष देशमुख माझ्या भाजपचा बूथ एजंट आहे. 2019 ला प्रितमताईंचा एजंट अन् 2024 ला पंकजाताईंचा एजंट आहे. भारतीय जनता पार्टीचा इतका प्रामाणिक बूथप्रमुख, जर इतक्या बेकार पद्धतीने मारला असेल तर भारतीय […]
धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
मी ओबीसी आणि मराठा असा वाद कधीच केला नाही. परंतु, एक सांगायचं म्हणजे माझ्या विरोधात माजी आमदार भिमराव धोंडे यांना पंकजा
यामध्ये मात्र, जर काही असेल तर ते म्हणजे धनंजय मु्ंडे यांच्या बंगल्यावर खंडणीबाबद बेठक पार पडली. त्यामध्ये किती पैसे घ्यायचे