Four devotees Died In accident going For Akkalkot darshan : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा मृत्यू झालाय. तर या अपघातामध्ये 7 ते 8 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हे भाविक अक्कलकोट दर्शनासाठी आलेले असल्याची माहिती (Accident News) मिळतेय. जखमी व्यक्तींना अक्कलकोट […]
Husband Starts Hunger Strike After Wife Refuses Returning To Home : ऐकावं ते नवलंच! बीडमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. बायकोने सासरी नांदायला यायला नकार (Husband Starts Hunger Strike) दिला. त्यामुळं वैतागलेल्या नवऱ्यानं थेट आमरण उपोषण सुरू केलंय, अशी माहिती सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिली (Beed News) आहे. आपण अजब या घटनेबद्दल […]
Milind Narvekar Post For Devendra Fadanvis Rashmi Shukla Case : ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या एक्स पोस्ट या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडने काल सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आणि […]
Dnyaneshwar Ingle Kidnapping In Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Beed Crime) आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळं आता गणपत इंगळे […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांसह इतरही आरोपी फरार आहेत. या आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच समोर आलीयं.
या प्रकरणात पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला, यावर बोलताना जरांगे म्हणाले