Devendra Fadnavis : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी बोलताना काल अजित पवार यांनी त्या कार्यक्रमाला गेलो यात माझा काय दोष […]
Nilesh Chavan Used Spy Camera To Record Wife Offensive Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिला आहे. त्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले (Nilesh Chavan) होते, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला (Pune) होता. […]
शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष चिंतामणी वंजारी यांना एसआयटीने ताब्यात घेतलं आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विदर्भातील ८६,००० हेक्टर झुडपी जंगल संरक्षित वन म्हणून घोषित होऊन वनविकासाचा मार्ग मोकळा झाला.
Chandrakant Patil : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी