Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाच्या एकेक अवयव छाटून मीठाचा मारा करा, अशी विनंती पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबाळेंच्या बंधूंनी सरकारला केलीयं.
Karuna Sharma कडून मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुंडेंची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे.
Justice Ujwal Nikam On Valmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर बीडमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडली. याप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने (Valmik Karad) काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्या […]
Radhakrishna Vikhe and Balasaheb Thorat On Sugar Factory Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन पारंपरिक राजकीय शत्रू म्हणजे राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) अन् बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे होय. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र दिसून आला. आता त्यांनतर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोंघांमध्ये चांगलाच सामना होणार, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या चर्चांना […]