Ram Shinde Meeting With Congress And NCP Corporator : अहिल्यानगर – कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar), असा राजकीय सामना हा सर्वांनाच परिचित आहे. विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धुळ चाखवली. मात्र, आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद […]
Eknath Shinde Munavale International Water Tourism Project On Hold : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील (Satara) महत्वकांक्षी ‘मुनावळे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पाला’ स्थगिती देण्यात आलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) असताना त्यांनी मुनावळे प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2024 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यास राज्य […]
Maharashtra Weather Update Minimun Temprature : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख (Maharashtra Weather Update) वर चढतोय. सूर्य तापल्यामुळे अनेक शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालीय. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज (Temprature) असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक […]
World Health Day : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा
Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीची (BJP) वाटचाल तेजस्वी आहे, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू असलेला विकासाचा आलेख उंचावता आहे.
Minister Radhakrishna Vikhe Patil : पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत