अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
Chandrashekhar Bawankule : राज्यात महायुतीच्या सरकारमध्येही धुसफूस वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अजित पवार महायुतीत दाखल होऊन त्यांनी थेट अर्थ खात्याचा कारभारच आपल्या हाती घेतला. त्यांनी अर्थमंत्री म्हणून कारभार सुरू केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून कुरबुरी वाढू लागल्या. इतकेच नाही तर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजनेला अर्थ विभागाने विरोध केल्याच्या बातम्याही मध्यंतरी आल्या […]
पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचे निधन झाले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस सुरू असून अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.