Ajit Pawar Not Reachable : राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. त्यामुळे कालपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पक्षातील 7 आमदार देखील नॉट रिचेबल असल्याने सोशल मीडियावर विविध चर्चेना उधान आले होते. त्यांचे काही कार्यक्रम रद्द झाल्याची बातम्या माध्यमात येत होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले […]
Sharad Pawar Speak : उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हिंडेनबर्ग अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. या अहवालाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आले असता पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहितीही नाही. एक परदेशातील कंपनी काही […]
Ajit Pawar Not Reachable : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र आता या काल रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या […]
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या भाषणामध्ये त्यांनी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा प्रसिद्ध डायलॉग मारत हशा पिकवला. शिंदे म्हणाले की, ‘तुम्हाला वाटलं मी या कार्यक्रमाला येईल की नाही पण एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है, तो पुरी करता है और […]
Ajit Pawar First Reaction After Not Reachable Rumors : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र, कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी या सर्व चर्चांमध्ये पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी […]
Kailash Vijayvargiya’s controversial statement : भाजप नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचा हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कैलाश विजयवर्गीय सांगत आहेत की, काही महिला असे कपडे घालून बाहेर पडतात की गाडीतून खाली उतरून त्यांच्या तोंडात मारावी वाटते. त्या शूर्पणखासारखा दिसतात. […]