मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे आमदार हे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) असणार आहे. त्यांच्या या दौऱ्या संदर्भात आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्षनेते अजित यांनी या दौऱ्यावर शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरेंनही शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला […]
Ashish Deshmukha On Nana Patole काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समिती कडून नागपूरचे माजी आमदार आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांना कारणे दाखवा नोटीस पाठविले. ते वारंवार पक्ष आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात बोलायचे म्हणून पक्षाने त्याच्या विरोधात कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस देत पक्षातून निलंबित केले आहे. त्या संदर्भात आशिष देशमुख (Aashish […]
Chhagan Bhujbal : भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandraknat Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ठाकरे गट फोडल्याचा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भांडण तुम्ही लावलीत व ठाकरे गट देखील तुम्ही फोडला. शरद पवार असे काही काम करत नाही, अशा शब्दात भुजबळ यांनी […]
Ambadas Danve on Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घटना ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यानंतर राज्यात शिवधनुष्य यात्राही काढली जाणार आहे. आगामी निवडणुकांसाठी ही प्लॅनिंग असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विरोधकही सतर्क झाले […]
NCP News : मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशीनबाबत नागरिक आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे. कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे. बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या […]
Satej Patil Vs Munna Mahadik : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात मोठे फेरबदल झालेले पहायला मिळाले आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांची कोल्हापूर जिल्ह्यावर एकहाती सत्ता होती, त्या महाडिक कुटूंबाला एकामागून धक्के बसत आहेत. महाडिक कुटूंबाला मागच्या काही वर्षांत अनेक निवडणुकीत पराभवाला सामोर जावे लागले. त्यामुळे महाडिक कुटूंबाचे राजकारण आता संपुष्टात येते का असे म्हणायची वेळ […]