Prishviraj Chavan liked Devendra Fadnavis’ video : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले होते. हे ट्विट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे. मात्र मोहित […]
Pune gangster Sharad Mohol’s wife joins BJP : पुण्यात आगामी काही दिवसांत पुण्यात मोठा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदार संघ रिक्त झाला. बापटांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघात येत्या काही दिवसातं पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणूका […]
Radhakrishna Vikhe Vs Balasheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष आता बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये आला आहे. विखेंचा मतदारसंघातील राहाता बाजार समितीसाठी थोरात यांनी पॅनल दिला आहे. तर विखेही संगमनेर बाजार समितीमध्ये सक्रीय झाले आहे. त्यांनाही संगमनेरला पॅनल दिला आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये बाजार समित्यांमध्ये राजकीय घमासान पाहिला मिळणार […]
Ahmednagar Apmc Election: नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 193 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १६ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदारसंघातून सुप्रिया कोतकर व राजेंद्र बोथरा यांची बिनविरोध निवड झाली. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिलेविरुद्ध महाविकास आघाडी असाच […]
Raj Thackeray Said There was laxity even during Corona : रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. […]
Apmc Election Parner: ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. या नेत्यांमधील राजकीय वादामुळे पारनेरमध्ये महाविकास आघाडीचे चित्र हे अस्पष्ट होते. पण विजय औटी आणि निलेश लंके यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. रोहित […]