भाजपचे नेते ( BJP) नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर ( Ajit Pawar ) निशाणा साधला आहे. राणे साहेब हे मुख्यमंत्री झाले आहेत, आपण मात्र कायम भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरमध्ये अडकले आहात, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. याआधी अजित पवारांनी नारायण राणेंवर टीका केली होती. राणे साहेबांना एका बाईने […]
अकोले : काँग्रेस ( Congress ) पक्षात आता परत नको, झाला अन्याय आता ठीक आहे, पक्षा पेक्षा सामाजिक कार्य करून युवक, पदवीधर, बेरोजगार साठी कामं करू, असे वक्तव्य नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी करत काँग्रेस पक्षामध्ये परत जाण्याचा मार्गाला पूर्ण विराम दिला आहे. यावेळी ते कळस बु. येथे […]
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया ( Praveen Togadiya ) यांनी मस्जिदीवरील भोंग्यांवरुन सरकारवर टीका केली आहे. रात्री 10 वाजेपासून सूर्य उगवेपर्यंत मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजायला नको, असे सर्वोच्च न्यायालयाचे ( Supreme Court ) आदेश आहेत. त्याचं पालन व्हायला हवं. आपले काही बंधू उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करत होते. आता या […]
पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये शिवसेना (Shivsena) जेव्हा होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत (BJP) येण्याचे संकेत दिले होते. एवढेच कशाला जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले तेव्हाही उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, असा पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गौप्यस्फोट केला आहे. कसबा […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) या दोन नेत्यांमधील कलगीतुरा संपुर्ण महाराष्ट्र पाहतोय. काही दिवासंपूर्वीच फडणवीस यांनी पहाटेचा अजित पवारांसोबतचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीने झाला होता, असे विधान केले होते. त्यावर पवारांनी देवेंद्र हे सुसंस्कृत नेते आहेत. ते असत्याचा आधार घेऊन […]
पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील एक ज्येष्ठ वृद्ध दिव्यांग दाम्पत्य आहे. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर करण्यासाठी आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना भेटले पण त्यांचं काम काय झाले नाही. मात्र, त्या एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना भेटल्या आणि अवघ्या २५ दिवसांत त्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आज देण्यात आले. […]