अमरावती : संजय राऊत व राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी. तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाचं त्यांचं स्वप्न खरं होणार नाही. 150 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
अहमदनगर : कॉंग्रेस पक्षात सत्यजित तांबेंवर खरच अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडण्याचा सल्ला मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेऊन जो […]
अहमदनगर : महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पोपटपंची करणाऱ्या भविष्यकारांकडून जेवढ्या तारखा सांगितल्या जातील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अहमदनगर […]
मुंबई : राज्यातील राजकारणात आज मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती (Shivsena VBA Alliance) आज होण्याच्यी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी ठाकरे आंबेडकर युतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. देसाई म्हणाले, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. दोन मोठे पक्ष एकत्र […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सध्या राज्यात राजकारण रंगले आहे. यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने तांबे पितापुत्र सध्या चर्चेत आहे. पदवीधारच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन देखील केले आहे. आता याच अनुषंगाने खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना एका सल्ला दिला आहे. विखे म्हणाले, […]
पुणे : जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल, याची खात्री भाजपाला असल्यानं, शिंदे गटाला डावलले जात आहे का? असा सवालही पवार यांनी उपस्थित करत भाजपवर टीकास्र सोडले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, नाशिक पदवीधर […]