नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे.इतर समाजाचे देखील प्रलंबीत प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, अशापद्धतीने विकास बाजूला ठेवून जे […]
कसबा ( Kasaba ) विधानसभा मतदारसंघाच्या अनेक बूथ वरती बोगस मतदान करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून झालेले आहे. याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस नाव दिसून आलेली आहेत . आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. याबाबत पोलिसांनी दक्ष राहिले पाहिजे, बंदोबस्त बुथ मध्ये शाळांमध्ये लावला गेला पाहिजे यासाठी आम्ही पोलिस आयुक्तांना भेटलो, अशी […]
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीवर राणे म्हणाले, की आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले तरी काय, जे काही आमदार आता आहेत ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहतील की नाही याचाही भरवसा नाही. त्यांचे कोणतेही अस्तित्व आता राहिलेले नाही. पक्षातून […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष अप्रत्यक्ष कुणाची मते खातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी व […]
नागपूर : गेल्या सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचा कारस्थान आहे. मात्र ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मंचावरून मुस्लिम […]
“जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा.” असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे.सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्यातील सरकारवर कडाडून टिका केलीय. यावेळी भाजपवर टीका करताना त्या मानल्या की, […]