Narayan Rane On MVA : देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. यावेळी ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. आज मुंबई येथे पंतप्रधान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रोजगारासाठी […]
Maharashtra politics : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याप्रमाणे मानसिक आजार झाला आहे. मानसिक आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट घडलेली नसली तरी अशी गोष्ट घडलेली आहे असं वाटतं. अशीच अवस्था आदित्य ठाकरे यांची झालेली आहे. त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे […]
काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील काही आमदार भाजपात येणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळं राज्याच्या राजकारणात […]
If there is a job, give it to Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना हे कायम सातत्यचाने भाजपसह केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) निशाणा साधत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यतमातून 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले. रोजगार मेळाव्या अंतर्गत सरकारी विभागात नुकत्याचं नियुक्त झालेल्या तरुणांना हे […]
Sanjay Gaikwad : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवता मग त्यांच्या अपमानानंतरही तुम्ही शांत का ? असा सवाल त्यांनी […]
Ramdas Aathawale said Aditya Thackeray’s allegations against Eknath Shinde are false : नऊ महिन्यांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात शिंदे-फडणीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि […]