Aaditya Thackeray On Eknath Shinde : ज्या माणसांवर विश्वास ठेवला ते आम्हाला सोडून निघून गेले. ज्यांना आम्ही काही दिले नाही ते आमच्याबरोबर राहिले आहेत. आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार आहे. जेवढे आमदार, खासदार सोडून गेले आहेत. त्याच्या डबल खासदार, आमदार निवडून आणणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई […]
Widow Women Get A New Identity : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिलं. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत. यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक […]
Sanjay Shirsat On Aadity Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जाण्यापूर्वी मातोश्रीवर येऊन रडले होते व जेलमध्ये जायचे नाही असे म्हणाले असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी तोडा असेही म्हटल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. […]
Pankaja Munde : पदावर आणि गादीवर नसेल तर लोकं विचारत नाहीत, अशी खंत व्यक्त करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज धर्माचे व्यासपिठ राजकारण्यांनी व्यापून टाकले आहे. तर राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापले आहे. त्यामुळे मला राजकारण्यांना धर्माचे आणि धर्माच्या लोकांना राजकारण्यांचे व्यासपीठावर बंदी केली पाहिजे, असे आता मला वाटायला लागले आहे, असे म्हणत भाजपच्या नेत्या […]
Pankaja Munde On Parli Assembly constituency भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये मनोमिलन झाले आहे. दोघांतील राजकीय संघर्ष टाळण्यासाठी पंकजा मुंडे या सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून पंकजा मुंडे या निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. परंतु आता पंकजा मुंडे यांनी स्वतःच या […]
Ajit Pawar हे राजकारणातील स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. जे पोटात तेच ओठात, असे बोलणारे जे कोणी नेते आहेत, त्यात त्यांचा समावेश होतो. अजित पवार यांनी एखादे काम होणार असे सांगितले असेल तर ते होतेच आणि त्यांनी जर नाही म्हटले तर मग ते कोणीच करू शकणार नाही, अशी ख्याती त्यांनी कमावली आहे. पण हेच अजित […]