Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा ठरला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांनी एकत्र येत अयोध्येत जाऊन हिंदुत्वाचा नारा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे बहुतांश आमदार सोबत होते. मात्र, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची अनुपस्थिती ठळकपणे लक्षात आली आहे. सत्तार यांच्याशिवाय डोंगर झाडीफेम शहाजी बापू […]
Jitendra Awhad On Thane police : गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) उरली नाही, अशी परिस्थिती आहे. नुकताच ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला झाला होता. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, असा आरोप […]
MAL Mahendra Thorve On Aditi Tatkare : शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आमदार महेंद्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात आदिती तटकरे यांचा शेंबडी म्हणून उल्लेख केला. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन तीन आमदार असून देखील एका शेंबडी मुलीला पालकमंत्री पद दिल होतं. असं वक्तव्य आमदार […]
घराणेशाहीला माझा विरोध असून कार्यकर्ता नेता होत असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन जनतेशी प्रश्नोत्तराप्रमाणए संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल..मी सुद्धा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पार्टी स्ट्रक्चरला ताकद दिली […]
Chandrakant Khaire on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यारून चांगलचं फटकारलं आहे. महत्व कशाल द्यायचं […]
Shrikant Shinde on ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या (Sharyu River) तीरावर महाआरती करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात (Ayodhya Tours) अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. खासदार संजय […]