Nana Patole On Eknath Shinde : हिंदू चे ठेकेदार ते झालेले नाहीत स्वतः हिंदुत्वाचे सोंग घेणारे लोक आहेत. रावणाने देखिल भगवे कपडे घालून सीतेला पळवून नेल होत. भगवा कपडा घातला म्हणजे साधू संत होता येत नाही. असा टोला कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
NCP Leader On Pune Loksabha : पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गिरीश बापट यांना […]
Sanjay Raut On Shinde Camp MLA : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटामधील काही आमदारांचा गट हा नाराज असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यात सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरुन देखील त्यांनी सरकारला सुनावले आहे. अयोध्येला जाताना एक […]
Sanjay Raut on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं. त्यामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं होतं. शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटावर विरोधकांकडून गद्दार अशी टीका केली जाते. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Sanjay Raut On Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौरा केला. या दौऱ्यावरून गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटावर विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जातं आहे. तर शिंदे गटाकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं आहे. ठाकरे गटासह राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही या दौऱ्यावरून शिंदे गटाला […]
Deepak Kesarkar On Aaditya Thackeray : शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. दीपक केसरकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला […]