औरंगाबाद : ‘निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहे आणि बिथरलेले आहे त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. पण आम्ही कामाने उत्तर देऊ.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते औरंगाबाद येथे आले असता बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझं चुकलं…, […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील ( Rajan Patil ) यांच्या सोलापूरच्या निवासस्थानी गोवा राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी भेट दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राजन पाटील […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypoll) तोंडावर वंचित बहुजन विकास (VBA) आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे (Devendra Tayde) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणींने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना जबर धक्का दिला आहे. संपूर्ण कार्यकारिणींने नाना काटे (Nana Kate) यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार […]
Maharashtra Politics : न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.हा आमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भडक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. त्यांना […]
अहमदनगरः महसूल विभागाची परिषद नेहमी पुण्यातील यशदा (Yashdha) अथवा मुंबईतील मंत्रालयात होत असते. मात्र यंदा ही परिषद पहिल्यांदाच परिघा बाहेर चक्क एका गावात होत आहे. ते गावही साधसूध नाही तर महसूल मंत्र्यांचं गाव आहे. राज्यात पहिल्यांदाच महसूल मंत्र्यांच्या गावात ही परिषद होत असल्याने प्रवरा लोणीला आज प्रशासकीय महत्त्व आले आहे. या महसूल परिषदेतून राधाकृष्ण विखे पाटलांनी […]
पुणे : शिवसेनेचा निधी आणि मालमत्ता कोणाला मिळणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी निधी आणि मालमत्ता या संदर्भात बाजू मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार नाही, याबाबत स्पष्टपणे म्हणणे मांडले. परंतु, निधी आणि मालमत्ताबाबत आम्ही दावा करणारच नाही, असे काहीच म्हटले […]