Mla Ram Shinde On Baramati Loksabha : बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. या मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते, केंद्रीय, राज्यातील मंत्री सातत्याने मतदारसंघात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला घेरत आहे. या मतदारसंघाची जबाबदारी असलेले आमदार राम शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा मतदारसंघ शोधावा, […]
श्रीराम नवमीच्या दिवशी घडलेल्या हिंसारानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले जात होते. मात्र, आज छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील एका कार्यक्रमात एमआयएम, भाजप, महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या कानात मनातलं सांगत असल्याचं दिसून आलंय. एकमेकांशी दिलखोलून गप्पा मारण्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. राज्यातील सरकार बिनडोक्याचं, हे फक्त स्वतःसाठी जगतात नाना पटोलेंची सरकारवर टीका […]
Ajit Pawar on Chandrakant Patil : काँग्रेस नेते आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हेंबाबत वक्तव्य केल्याने या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री पाटील […]
Nana Patole Attack On Maharashtra Government : मुख्यमंत्र्याच्या चहापानाबाबत बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीका करत म्हंटले कि राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे, सरकार स्वतःसाठी जगत आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसताना 1 हजार कोटींची जाहिराती दिल्या आहेत, जनतेचे काही देने घेणे नाही, गॅस च्या किमती कमी केल्या नाही, स्वतःसाठी जगणारी […]
Eknath Shinde : आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होतो. तेव्हा ते निवांत घरी होते. आता आम्ही सर्वच बाहेर पडलो आहे. आता मी सर्वांनाच कामाला लावले आहे म्हणून ते आता रस्त्यावर उतरत आहे. चांगली गोष्ट आहे. उशिरा का होईना ते घराबाहेर पडत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. माझी धास्ती घेतली असे मी म्हणणार नाही. पण माझ्यामुळे घरात […]
Sanjay Raut : कर्जत (जि. अहमदनगर) येथे आज मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी आमदार रोहित पवार […]