करुणा शर्मा ( Karuna Sharma ) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे […]
भाजपचे ( BJP ) नेते श्रीकांत भारतीय ( Shrikant Bharatiya ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी पहाटेचा देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी हा राष्ट्रपती उठवण्यासाठीची खेळी होती, असे विधान करत गुगली टाकली आहे. या त्यांच्या वक्तव्यावरुन श्रीकांत भारतीय यांनी […]
मुंबई : भाजपचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून विरोधकांना एकत्र करण्याच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या आवाहनावर निशाणा साधला आहे. ज्यांना आपलं घर आणि कुटुंब सांभाळता येत नाही, ते विरोधकांची एकजूट करत असल्याचं राम कदम यांनी बोलताना म्हटलं आहे. ते म्हणाले की, 2024 मध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. राम […]
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार […]
Party Symbol Dispute: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) मानून निवडणूक आयोगाने पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देऊन टाकले. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद ही काही भारतीय राजकारणतली पहिलीच घटना नाही. याआधीही असे वाद समोर आले होते. त्यावेळी […]
Sanjay Raut News : आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र पाठवले होते. या घडामोडींनंतर राऊत यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांचे एक पथक संजय राऊत […]