अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल कायम निधी कापला किवा कमी दिला अशा तक्रारी होत असतात. आताही ठाकरे गटाने आक्षेप घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्हिट्स हॉटेल खेरदीच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं म्हटलं.
Uddhav Thackeray On Uddhav Thackeray : राज्यात सध्या भाषा वादावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या प्रकरणात मनसे आणि ठाकरे
Javed Shaikh Son Rahil Clashes With Rajshree More : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेने (Rajshree More) मनसे नेते जावेद शेख यांच्या (Javed Shaikh) मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मद्यपान करून गाडी चालवली अन् अपशब्दही वापरले, असा आरोप राजश्री मोरेने केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे, यावर अनेक प्रतिक्रिया (MNS) देखील आल्या आहेत. […]
Jetendra Awhad यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याच्या धक्कादायक प्रकारावर तसेच गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
Nitin Gadkari Statement On Third World War : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी जागतिक युद्धासंदर्भात एक मोठं विधान (Third World War) केलंय. जगामध्ये शांतता, प्रेम आणि सुसंवाद कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं, असा इशारा गडकरींनी दिलाय. यामागे काही महासत्तांची हुकूमशाही […]