- Letsupp »
- politics
राजकारण
-
अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन करणं टाळलं, आता म्हणाले, ‘मी त्यांना भेटेन….’
Ajit Pawar explained why he did not call Jayant Patil : IL&FS च्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडीने (ED) सोमवारी साडेनऊ तास चौकशी केली. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ईडीला सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, जयंत पाटील यांच्या चौकशीनंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र […]
-
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]
-
“स्टॅम्प पेपर आणा, मी लिहून देतो, महाविकास आघाडी 100 टक्के एकत्र राहणार” : अजित पवार
आगामी वर्षात राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) आहेत. या निवडणुकांसाठी आतापासून राजकीय पक्ष (political party) कामाला लागले आहेत. राज्यात सत्ता कायम राखण्याचे दावे शिंदे-फडणवीस सरकार करत आहेत, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचाली आणि वक्तव्ये पाहता मविआत अंतर्गत धुसफुस असून आघाडीत बिघाडी निर्माण होणार असं बोललं जातं आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार […]
-
जयंत पाटलांच्या चौकशीवर देशमुख भडकले; म्हणाले, ‘त्यांच्या’कडून राष्ट्रवादी काँग्रेसला..
Anil Deshmukh on MVA seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची काल ईडीने चौकशी केली. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची चौकशी झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil […]
-
Loksabha Election : काँग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादीचा डोळा : पुण्यावरुन होणार घमासान?
MVA on Loksabha Election 2024 : काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना 18 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं […]
-
‘आता घोडामैदान जवळच आहे’; मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्घावर निकाल (Maharashtra Political Crisis) दिल्यानंतर आमदार अपात्रतेचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यावर अध्यक्षांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) खमंग चर्चा झडू लागल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने सरकारने हालचाली सुरू केल्या असून किती जणांना आणि कुणाला मंत्रीपदे […]










