- Letsupp »
- politics
राजकारण
-
BJP विरोधात जनमत तयार झाल्यावर ‘लहरी राजा’ उलटेसुलटे निर्णय घेतो, नोटबंदीवरून राऊतांची टीका
Sanjay Raut’s criticism of Prime Minister Modi on demonetisation of Rs 2000 : शुक्रवारी भारताच्या रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी […]
-
Sanjay Raut : 2024 नंतर ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं, त्यांच्या याद्या तयार करणार!
Sanjay Raut: अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची चौकशी करणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा सूचक दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) […]
-
Congress : नाना पटोलेंच्या कष्टाचे सुशीलकुमार शिंदेंकडून तोंडभरुन कौतुक; चव्हाण, थोरात होते व्यासपीठावर
Nana Patole : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सातत्याने राज्यात निवडणुकांच्या निमित्ताने भ्रमंती करतांना दिसत आहेत. कॉंग्रेसला राज्यात पुन्हा सत्ता मिळणून देण्यासाठी पटोले चांगलेच सक्रिय झालेत. दरम्यान, त्यांच्या याच गोष्टीचं कौतुक […]
-
Jayant Patil यांची आज ईडी चौकशी : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक
Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून त्यांना आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कौटुंबिक कारणास्तव त्यांनी चौकशीसाठी वेळ मागवून घेतला. मात्र त्यानंतर ईडीने त्यांना दुसरे समन्स पाठविले. आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार […]
-
Viral Video : निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांचं दुर्लक्ष? व्हिडिओ व्हायरल
MLA Rohit Pawar neglect farmers who came for road work, video viral : राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे त्यांच्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी ते सातत्याने मंत्रालयातील संबंधित विभागाचे प्रमुख, अधिकारी, नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतात. […]
-
Amol Mitkari : उद्धवजी आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला अन्यथा…
Amol Mitkari : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे गटाचे विधानसभेत संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी केला होता. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी हे वक्तव्य करून ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक संकेत दिले. […]










