- Letsupp »
- politics
राजकारण
-
बच्चू कडूंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट? अध्यक्षपद देऊन कॅबिनेट दर्जा
मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून […]
-
रेल्वे तिकीटांच्या आरक्षणात घोटाळ्याचा वास? अजितदादांना मिळाली चक्क राणेंची साथ
Ajit Pawar : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एक मिनिटात फुल होत आहे. वेटिंग लिस्टचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून रेल्वे आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. पवार यांनी यासाठी […]
-
Sanjay Raut : मोदी सरकारने राष्ट्रपतींची अवस्था रबरी स्टॅम्पसारखी केली; संसदेच्या उद्घाटनाला विरोधकांचा बहिष्कार
Sanjay Raut Said Modi made the President like a rubber stamp, the opposition boycotted the inauguration of the new Parliament building : नवीन संसद भवनाच्या (New Parliament House) उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, नवीन संसद […]
-
संसद भवनाचा वाद पेटला! राष्ट्रपतींचे नाव घेत विरोधकांचा कार्यक्रमावरच बहिष्कार
New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमाचा बहिष्कार […]
-
नाना पटोले, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर, रवींद्र धंगेकर लागले खासदारकीच्या तयारीला!
मुंबई : महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटप ठरलं आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. यासंबंधीची एक यादी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या यादीत काँग्रेस १६, राष्ट्रवादीला १५, आणि ठाकरे गटाला १३, जागा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या यादीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाला १ […]
-
Jayant Patil ED Enquiry : भाजपची ऑफर नाकारल्यानेच जयंत पाटलांना लक्ष्य; सामनातून जोरदार टीका
Jayant Patil refus to accept BJP offer, thats why Enquiry by ED, criticized in Daily Saamana Foreword : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने नोटीस पाठवली होती. IL&FS प्रकरणात ईडीकडून ही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांची ईडीकडून तब्ब्ल नऊ तास चौकशी झाली. जयंत पाटील यांची चौकशी होणार असल्यामुळं राष्ट्रवादीचे […]










