Nitin Deshmukh On Chandrashekhar Bawankule : भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरू झाली आहे. या संभेला संबोधित करतांना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bawankule) जोरदार निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मतिमंद असल्याचा टोला त्यांनी लगावला. काही […]
Vijay Wadettiwar : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’ धाक दाखवून पाडले. त्यातूनच एकनाथ शिंदे यांचे राज्यात सरकार आणले. सत्तेसाठी प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर केला. पण, स्वार्थासाठी यांनी महापुरुषांचा गैरवापर केला आहे. परंतु, भाजपला प्रभू श्रीरामच कोणताच देव पावणार नाही, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला. नागपूर येथे महाविकास […]
Jitendra Awhad on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही यात्रा निघत आहेत. इथून पुढे सगळ्या यात्रा निघतील पण सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. राजकारणातील आदर, आपलेपणा संपवून वैमानस्य निर्माण केले आहे. कोणाला जेलमध्ये टाकले, कोणावर खोट्या केस टाकल्या आहेत. असे राजकारण ह्या महाराष्ट्राने कधी पाहिले नाही, […]
Ajit Pawar Become Chief Minister : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतर बंदीच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने भाजपबरोबरच्या सत्तेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडतील. परंतु, त्यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भाजपसोबत युती करून त्यांचा उत्तराधिकारी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. […]
Ahmednagar News : रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा निवडणूक पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याने नगरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. रामदास आठवले नुसते वक्तव्य करुनच थांबलेले नाहीत तर त्यांनी आता त्यादृष्टीने जोरदार प्लानिंग करण्यास सुरुवातही केली आहे. या महिन्यात 28 तारखेला […]
Ajit Pawar should join Eknath Shinde’s Shiv Sena : काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री […]