Raosaheb Danve On Mahavikas Aaghadi : संभाजीनगर मध्ये काल पार पडलेली महाविकास आघाडीचीच सभा म्हणजे “आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” अशी झाली, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. काल झालेल्या सभेच्या पार्शभूमीवर दानवे यांनी आज दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. […]
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावेळी ते डोंबिवली येथे सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याने हा थयथयाट सुरु असल्याचे शिंदे म्हणाले आहेत. महाराष्ट्राचा राजकीय स्तर […]
Sanjay Raut On PM. Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन मोदींना टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांची डिग्री हा चर्चेचा विषय होतो आहे. यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. त्यामध्ये आता खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी मोदींच्या डिग्रीवरुन […]
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. […]
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) आणि सावरकरांच्या (SwatantraVeer Savarkar) मुद्द्यांवर आमने समाने आले आहेत. कालिचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन रोहित पवार यांनी भाजपला गांधी विचार संपवायचा आहे त्यांनी अधिकृत भूमिका घ्या, असे आव्हान […]
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. (Uddhav Thackeray) उद्धवजी, मी हिंदुत्व सोडलं आहे का? असेल तर सांगा मी आत्ता घरी जातो असं तुम्ही मुस्लिमांना विचारलं! आता ते तर काही तुम्हाला विचारणार नाही, आम्हीच […]