Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा त्याग, बलिदान विसरून त्यांचा अपमान केला जात आहे. सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे हे बसले आहेत. तुम्ही एक दिवस तरी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये राहु शकता काय, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना विचारला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या […]
Sanjay Raut : आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे आज सत्ताधारी गटाने सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेत तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, की […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल जीवानीशी संपवण्याची धमकी मिळाली. राऊतांना मोबाईलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली. कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खा. राऊतांना धमकी मिळाल्यामुळे कायदा […]
गेल्या काही दिवसापासून राज्यातील विधानसभा (Vidhansabha) आणि लोकसभा (Loksabha) एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर मला वैयक्तिक दृष्ट्या दोन्ही निवडणूक एकत्र होतील असं वाटतं नाही, असं मत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज व्यक्त केले. नागपूर येथे आज काही कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी […]
Gulabarao Patil on BJP : जळगाव येथे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर वाद असल्याचे दिसून आले आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये भाजपला खडे बोल सुनावले आहेत. आम्ही फक्त मोदींचे नेतृत्व मान्य करुन तुमच्या बरोबर आलेले आहोत, असे ते म्हणाले आहेत. आपल्याकडून […]
Nilesh Rane Attack on Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला होता व त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा […]