- Letsupp »
- politics
राजकारण
-
अमृता फडणवीसांच्या ‘फिरकी’वर राज ठाकरेंचे ‘षटकार’, डोळा मारणे, टाळी देण्यावर….
Raj Thackeray Interview : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि बँकर, समाजसेविका अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत झाली. त्यात अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची चांगलीच फिरकी घेतली. त्यावर राज ठाकरे यांनी जोरदार उत्तर देत फटकेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले, मी […]
-
संजय राऊत यांच्या समोर आता भाजपचे राणे अस्र
BJP’s Rane Faces Sanjay Raut Every Day Now : उद्भव बाळासहहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत याच्या आरोपाना उत्तर देत शिंदे गट आणि भाजपाने हात टेकले अहेत. रोज होणाऱ्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुले, प्रवोण दरेकर, चंद्रकांत पाटिल आणि गिरीश महाजन आशिष शेलार अशी मोठ्या नेत्यांची […]
-
‘अजितदादाच काय उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले तर’.. मुनगंटीवारांचे मोठे विधान
Sudhir Mungantiwar : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय नेत्यांच्या पक्ष प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. भाजप नेत्यांकडूनही वारंवार या चर्चांना हवा दिली जात आहे. आता तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) भाजप प्रवेशाची स्वप्ने रंगवून त्यावर भाजप नेते प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. राज्य सरकारमधील […]
-
Akole Long March : मोर्चा थांबविण्यासाठी विखे पाटील मैदानात; मोर्चेकऱ्यांना केली ‘ही’ विनंती
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]
-
अजितदादा भावी मुख्यमंत्री ! संजय राऊत म्हणाले, अमित शहांनाच नागपुरात..
Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात बॅनर झळकले होते. मात्र, फडणवीसांनी फटकारल्यानंतर हे बॅनर काढून घेण्यात आले. आज त्याच नागपुरात अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. काही बॅनर्सवर लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. मुंबई, नवी मुंबई आणि नागपुरातले बॅनर्स लक्ष […]
-
अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंचा शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, कारणही आले समोर..
Sushma Andhare : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या होत्या. या घडामोडीत हाती शिवबंधन बांधत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सभा, भाषणांतून त्या सध्या ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे (vaijnath Waghmare) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, ते तेथे […]










