- Letsupp »
- politics
राजकारण
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आज अमित शाहांची भेट; काय होणार चर्चा?
Eknath Shinde & Amit Shah गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यात आपल्या गावी मुक्काम ठोकून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी आज साताऱ्याहून थेट नागपूरला रवाना होणार आहे. अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नागपुरात भेट होणार आहे मागच्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात गेल्या काही […]
-
Barsu Refinery शरद पवार करणार मध्यस्थी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी केली फोनवरून चर्चा
बारसू रिफायनरीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजतो आहे. विरोधी पक्षाकडून यांच्यावर टीका केली जात असताना सत्ताधारी पक्षाकडून मात्र यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आज सकाळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता बारसू रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती समोर […]
-
एक तरी आमदार निवडून आणा; केसीआरच्या अब की बार… घोषणेवर शरद पवारांचा खोचक टोला
राज्यात काही दिवसापूर्वी तेलंगणाचे मुख्यंमत्री केसीआर यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी “अबकी बार किसान सरकार” अशी घोषणा दिली होती. त्यावर देखील शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते राजकीय पक्ष चालवतात. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण किमान एक आमदार तरी निवडून आणा, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. बारसू […]
-
राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !
Gulabrao Patil on Rahul Gandhi : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनीच खुलासा करत आपण कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या खुलाशानंतरही अधूनमधून चर्चा कानावर येतच असतात. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवून […]
-
भाजप नेते बिघडले, शिंदेंच्या खुर्चीवरच गदा ? ; पाहा, काय घडतंय राजकारण..
BJP Leaders Unhappy With Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून या चर्चांचा इन्कार केला जात असला तरी शिंदे यांनी अचानक घेतलेल्या तीन दिवसांच्या सुट्टीने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे […]
-
Radhakrishna Vikhe Patil : किसान सभेचा मोर्चा निघाला, विखेंच्या कार्यालयावर धडकणार ‘लाल वादळ’
Kisan sabha ‘Long March’ from Akole to Loni : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायराण जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी […]









