- Letsupp »
- politics
राजकारण
-
राज्यातील ‘या’ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा सविस्तर
मुंबई : शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर आता राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या […]
-
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा (अखेरचा) दिवस होता. आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून, प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. राज्यात हे नवीन सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 9559 […]
-
काष्टी ग्रामपंचायतीत राजकीय नाट्य सुरूच; नवनिर्वाचित दहा सदस्यांचे राजीनामे
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन आठवडा होत आला तरी तेथील राजकीय नाट्य काही थांबताना दिसत नाही. काल (गुरुवारी) उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटातील एक सदस्य फटल्याने साजन पाचपुते गटाचा उमेदवार उपसरपंच झाला. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव पाचपुतेंच्या गटातील सर्व दहा ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले […]
-
ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये
नागपूर : आज विधिमंडळाच्या नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी महापुरूषांच्या अपमानप्रकरणा पासून ते थेट अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, त्याच प्रबोधनकरांचे वारसदार म्हणविणारे लिंबू फिरवण्याची लिंबू-टिंबूची भाषा करत आहेत. कुठं चाललो आहेात आपण, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. ‘दुःख या गोष्टीचा वाटतंय की, […]
-
महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार
नागपूर : महापुरूषांचा अपमान करतात म्हणून भाजप आणि शिंदे गटावर गेल्या काही दिवसांत अनेकदा आरोप करण्यात आले मात्र आज विधिमंडळाच्या नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून पाहतोय रोज हातात फलकं, बॅनर घेऊन पायऱ्यांवर आंदोलनं, आम्हाला बदनाम करतात. राजीनामे मागतात. महापुरूषांचा अपमान करतात म्हणून […]
-
जयंत पाटलांच्या नेतृत्वात ‘हा’ गैरव्यवहार, पडळकरांचा आरोप
नागपूर : ‘महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलं. त्यामध्ये सांगली जिल्हा हे सहकाराचं केंद्र होतं. तर सांगली जिल्हा बँक सामान्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करत होती. पण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेमध्ये सत्ता आल्यानंतर त्या बँकेच्या माध्यमातून अनेक गैरव्यावहार झाले आहेत. नोकर […]









