Ajit Pawar : कोपरगावची जागा आमच्याकडे आली. आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली. पण कोल्हे कुटुंबाने मनापासून आशुतोषचे काम केले आहे.
जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात इतकी हिम्मत नाही की औरंगाबदाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने ठेवतील.
आयुष्यभर लोकांना त्रास दिला, नेत्यांना त्रास दिला. 20- 20 वर्ष मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता सहा महिने सुद्धा कळ सोसेना का?
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.
दसरा मेळाव्यात बोलताना कदमांनी ठाकरे कुटुंबावर आरोप होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्येच रामदास कदम यांचा विषय संपवला आहे.
सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत.