4 जूनला लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. ताकदवर लोक बंदुकीचा धाक दाखवतील. - इम्तियाज जलील
आम्ही निवडणुकीपुरते हिंदु नाही तर रामसेवक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलीयं. अयोध्येत रामलल्लांच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक भाकीत केली आहेत. शरद पवार पंतप्रधान होणार का? यावरही ते बोलले.
लोकसभा 2024 ला काय निकाल लागेल. कोण पंतप्रधान होणार, कुणाचे ग्रह काय सांगतात. याविषयी जोतिष मारटकर गुरुजींनी लेट्सअपशी संवाद साधला.
लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. येथे काँग्रेससाठी देशमुख कुटुंब मैदानात होते. तर भाजपनेही जोर लावला होता.