- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Loksabha election : घनश्याम शेलारांची बीआरएसची मोटार लोकसभेत धावणार ?
Ghanshyam Shelar : नगर दक्षिण मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाने निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशातच आता बीआरएसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) हे देखील लोकसभा (Loksabha election) लढू शकतात. नगर दक्षिण मतदारसंघातील समस्यांची जाण असलेले व त्या समस्या सोडविण्याची क्षमता असलेल्या […]
-
Rain Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक पावसाने हजेरी (rain) लावल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता पुन्हा हवामान खात्याने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला. (Rain Alert) आज महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता (Unseasonal Rain) हवामान खात्याने वर्तवली आहे. ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या […]
-
‘आनंदाच्या शिध्यात’ देणार व्हिस्की अन् बिअर, महिला उमदेवाराचं अजब आश्वासन
Vanita Raut promised whiskey and beer : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार विविध आश्वासने आणि आमिष दाखवत मतदारांची मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) मतदारसंघातून उभ्या असलेल्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाने तळीरामांचा आनंद […]
-
Akola Loksabha : प्रकाश आंबेडकरांकडे एकही वाहन नाही अन् कर्जही नाही…
Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलंय. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु आहे. अशातच अकोला मतदारसंघात (Akola Loksabha) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्वत:चा अर्ज दाखल केलायं. या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. या माहितीनूसार त्यांच्याकडे एकही वाहन आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. […]
-
Lok Sabha Election : भुजबळांसाठी हेमंत गोडसेंचा राजकीय बळी महायुतीसाठी आवश्यकच !
Nashik Lok Sabha Constituency: राजकारणातील स्थिती कधी बदलेल ते सांगता येत नाही. जाहीरपणे उमेदवारीची घोषणा होऊनही ती मिळविण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ येऊ शकते, असा धडा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत नाशिकमधून (Nashik Lok Sabha) महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच […]
-
Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार?
Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]










