मुंबई : सध्या राज्यासह देशात सावरकर यांच्यावरून वाद सुरु आहे. राहुल गांधींकडून सावरकरांचा विरोध केला जातो आहे तर दुसरीकडे भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा निषेध करत आहे. आता याच मुद्द्यावरून राज्यात भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा ( Savarkar Gaurav Yatra) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
मुंबई : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवलयाने नियमानुसारच रद्द केली आहे. त्यांनी वेळोवेळी खालच्या स्तराचे निराधार आरोपांचे नकारात्मक राजकारण केले आहे. त्यांनी मोदी या ओबीसी समाजातील आडनावाचा उल्लेख वाईट करून ओबीसींचा अपमान केला आहे. या प्रकरणी माफी मागण्यास नकार देणाऱ्या राहुल गांधींची मागासवर्गीय समाजाबद्दलची जातीवादी मनोवृत्ती उघड झाली आहे. त्यामुळे लोकसभा […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत… सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत… जनतेसोबत बांधिलकी असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्या दिवशीच फिल्डवर पोचले याचा अर्थ राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शनिवारी विधीमंडळाचे कामकाज संपले आणि दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसांच्या उत्तर […]
धुळे : आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘कापसाच्या मापातलं पाप’ उघडकीस आणलं आहे. धुळ्यातील मुकटीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाची उघडपणे लूटमार कशी केली जाते याचं प्रात्यक्षिकच जळगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका व्हिडिओद्वारे करुन दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये चव्हाण यांनी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कापसाचं मोजमाप करीत असताना वजनकाट्यामध्ये गोलमाल करुन 40 किलो वजनाच्या कापसात तब्बल 12 किलोंची फसवणूक […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर आणि अनिल जयसिंघानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिक्षाला कोर्टाने ५० हजार रुपयाच्या बॉण्डवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. https://twitter.com/ANI/status/1640324876081790976 काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण […]
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीची अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), जुन्नर, मंचर (आंबेगाव), भोर, निरा (पुरंदर), खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा या निवडणूक कार्यक्रमात सहभाग आहे. उमेदवारांना आज दि. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. कोरोना काळात निवडणुका लांबल्यामुळे […]