मुंबई : काँगेसचे राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करत आहेत. ते सातत्याने सांगतात की माझं नाव गांधी आहे सावरकर नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर होण्याची राहुल गांधी यांची लायकी देखील नाही. एवढं मोठं कार्य सावरकर यांचे आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जसे मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत […]
पुणे : गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यासह देशातील कानाकोपऱ्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती देखील उद्भवली होती. यातच कोरोना लसीकरणानंतर बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता राज्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजी लागली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले असल्याची आकडेवारी समोर येऊ […]
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाप्रकरणी उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का? असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नूकतीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले होते. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पण या बैठकीवर शिवसेना- ठाकरे गटाकडून मात्र बहिष्कार घातला […]
अमरावती : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे. ते जनतेची दिशाभूल करत आहे. तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील […]
अहमदाबाद : गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यसरकारला अरबी समुद्रामधील माहीम दर्गा पाडण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर काहीच तासात राज्यसरकारने ही दर्गा जमीनदोस्त केली. आता यामुळे मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादच्या एका हिंदू तरुणाने ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आहे. या तरुणाचे नाव लिंकन सोखडीया असे आहे. त्या तरुणाने ट्विट […]