छत्रपती संभाजीनगर : नाव बदलल्याने शहराचा इतिहास बदलत नाही, आता मुंबईचं नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. खासदार जलील यांनी काल त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत जलील यांनी ही मागणी केलीय. आमचा नावाला विरोध नाही पण नाव बदलल्याने नागरिकांना अर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार […]
नाशिक : जिल्ह्यातील वणी-सापुतारा (Vani-Saputara Road) मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात (Accidents)तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. यात दोन तरुणींसह एका युवकाचा समावेश आहे. यामुळं जिल्ह्यात शोककळा पसरलीय. नाशिक वणी-सापुतारा या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ सुरु असते. हा मार्ग गुजरातला जोडला असल्यानं रहदारी असते. या घटनेत वणीकडून सापुतारा येथे जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटांमधील अंतर्गत मतभेदांमुळे उद्भवलेल्या मुद्द्यांवर सुनावणी करताना अपात्रतेच्या प्रक्रियेच्या प्रलंबित कालावधीत फ्लोअर टेस्ट घेणे योग्य ठरेल का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना केली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या या भेदक प्रश्नामुळे मात्र एकनाथ शिंदे […]
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने एक अजब आदेश या सरकारने काढला. हा आदेश सरकारला का काढावा लागला, हे अजूनही कुणाला कळले नाही. आपली जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याची ही वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न आज जनतेला पडले आहेत. “लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या अर्जावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लिहिलेले शेरे कोणत्याही परिस्थितीत अंतिम समजण्यात येऊ नयेत”, असा आदेश सामान्य […]
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सीमावर्ती भागातील मराठीभाषकांवर अन्याय वाढला आहे. महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करत आहेत. मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारचा अन्याय सुरु आहे. मराठी माणसांवर गुन्हे दाखल होत आहे. तुरुंगात टाकले जात आहे. मराठी भाषेची गळचेपी सुरु आहे. हे सारं अचानक का वाढलं, असा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर […]
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार असताना आमदार प्रताप […]