बदलापूर एन्काउंटर केसमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडिमार केला आहे.
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.
आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.
नरेश म्हस्के यांच्याकडून जूना व्डिडिओ ट्वीट करत बदलापूर एन्काऊंटरवर भाष्य. शिंदे गटाकडून जखमी पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार
बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. संस्थाचालक आपटो जामिनासाठी मुंबई हायकोर्टात.