बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज (दि.24) राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवारच जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे.
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.
साताऱ्यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल.
बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. त्याचा SIT रिपोर्ट समोर आलाय.