कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काय बंद करता, राजकारण बंद करा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
Jayant Patil On Samarjit Ghatge : गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात असलेली चिंता आज मिटली आहे आणि याचा मी आनंद व्यक्त करतो.
विरोधक कागलच्या भविष्याला एकटे पाडत असल्याने मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी केलं.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
महिला आणि मुलींची छेड काढताना आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात.