शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
राज ठाकरे हिंगोलीत असताना त्यांनी मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनी उमेदवारी जाहीर केली.
कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले. संपूर्ण कोल्हापूरकर हळहळले.
आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन जार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत.
Dr. Abhyuday Meghe Nephew of Datta Meghe Join Congress: वर्धातून विधानसभा लढविण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे.
भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.