हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
ही मुलगी बुधवारीपासून बेपत्ता होती. मुलीचा पालक शोध घेत होते. गुरुवारी मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ तातडीने या राज्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लोक विरोध करणार नाहीत तोपर्यंत तुमचा विभाग तपासच करणार नाही का? असा सवाल करत मुंबई न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं
सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता.
मुख्यमंत्री शिंदे हा एक संशयी आत्मा आहे. त्यांचा अर्धा दिवस संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा यात जातो