Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (MahaYuti) आता उमेदवारांची घोषणा होताना दिसत आहे. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात थेट लढत काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आहे तर काही ठिकाणी लढत तिरंगी होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) देखील आता तिरंगी […]
Sharad Pawar on Satara Lok Sabha : राज्यात महाविकास आघाडीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होत आहे त्यात सातारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आघाडीला अजून उमेदवार शोधता आलेला नाही. याआधी शरद पवार यांनी (Sharad Pawar) खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर दुसरा उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न होता. […]
Ramdas Kadam : लोकसभेच्या जागावाटपात भाजपकडून शिंदे गटाची कोंडी होत असल्याचा मेसेज आता गेला आहे. शिंदेंबरोबर जे 13 खासदार गेले होते. त्यांच्या जागा कायम राखण्यातही एकनाथ शिंदे यांची दमछाक होत आहे. आधीच चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोली मतदारसंघात तर भाजप नेत्यांच्या विरोधामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपने खासदार श्रीकांत शिंदे […]
Vinayak Raut on Narayan Rane : कोकणातील रत्नागिरी-सिधुदुर्ग (Ratnagiri-Sidhudurg Lok Sabha) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली. तर विनायक राऊत (Vinayak Raut)हे […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते मंडळीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. देशातील राज्यातील स्वतःला काँग्रेसचे मोठे नेते समजता, पण दुर्दैवाने जिल्ह्यात एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आणता आली […]
Ahmednagar Collector Order for Dry Day : अहमदनगर ( Ahmednagar ) व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या ( Loksabha Constituency ) सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी ( Collector ) सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व […]