मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आताही (Manipur Violence) सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाल्याची बातमी आहे.
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा धक्का, लैंगिक छळ प्रकरणात नव्याने चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली.
सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) आता लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
डीपफेकबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. थोडेथोडके नाही तर तब्बल 75 टक्के भारतीयांनी डीपफेकच्या सामग्रीचा सामना केला आहे.
माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या नियमावलीला आव्हान देत, मेटाने दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपबाबत आपली बाजू मांडली.
निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेसनं खास हेलिकॉप्टरही दिलं. आज तेच हार्दिक पटेल भाजपाचे स्टार प्रचारकही नाहीत.