दिल्ली : कथित अबकारी घोटाळ्यात सीबीआय (CBI) ने अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी न्यायालयात नियमित जामीन याचिका दाखल करण्यात आली होती. सिसोदिया यांच्या वकिलाने राऊस अॅव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. याअगोदर सिसोदिया यांनी सीबीआयने केलेल्या अटकेमुळे थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Manish Sisodia Bail) […]
दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीमधील (Delhi) सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. रुग्णालय प्रशासनाने याविषयी माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू (Dr. Arup […]
कर्नाटक : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कर्नाटक हिजाब प्रकरणावर (Hijab Issue) तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. एका वकिलाने सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना सांगितले की, हिजाब घालण्याची परवानगी नसल्याने अनेक मुली 9 मार्चपासून होणाऱ्या परीक्षेला बसू शकत नाहीत. (Hijab Controversy) यावर उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले, होळीच्या सुट्टीनंतर आम्ही सुनावणीकरिता खंडपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितल […]
“पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात आहे.” असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या आरोपावर ठाकूर यांनी उत्तर दिले, त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी काल केंब्रिज विद्यापीठाच्या कार्यक्रमास बोलताना केंद्र सरकार भारतीय मीडिया आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण करत असल्याचा आरोप […]
बेंगळुरू : कर्नाटकात (karnataka ) एक धक्कादायक घटना समोर आली. बेंगळुरू येथील पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे (BWSSB) मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना 40 लाख रुपयांची लाच (Bribe ) घेताना कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे पकडल्यानंतर लोकायुक्तांनी शोधमोहीम राबवली आणि अधिकाऱ्याजवळून 6 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. प्रशांत चन्नागिरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे […]
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज विद्यापीठामध्ये भाषण केलं. त्यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानचा दहशतवादी भेटल्याचा किस्सा सांगितला. राहुल गांधी यांनी असा दावा केला की सुरक्षा दलांनी त्याला काश्मीरमध्ये पायी न जाण्यास सांगितले होते. पण तरीही त्यांनी तो पायी […]