मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपण उद्योगपती गौतम अदानींच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अडचणीत पाहत आहोत आता यामध्ये आणखी एका उद्योगपतीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनिल अग्रवाल हे या उद्योगपतीचं नाव आहे. अनिल अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे मालक आहेत. नुकतंच त्यांच्या वेदांताच्या डॉलर बॉन्ड्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवर मोठा परिणाम होण्याची […]
दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी सीबीआयने रविवारी दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केली. तसं त्यांना अटक होण्यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी मनीष सिसोदिया यांना रविवारी अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. मनीष सिसोदिया तपासात पूर्ण सहकार्य करतील, असे आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते. पण मनीष सिसोदिया तपासात […]
कर्नाटक : कर्नाटक सरकारच्या बदलीच्या आदेशानंतरही दोन्ही सनदी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याचं समोर आलंय. आयपीएस अधिकरी डी रुपा यांनी आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्याविरोधात तीन वृत्तपत्रांमधून माहिती शेअर केली आहे. कर्नाटक सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरुन बदली केली आहे. त्यानंतर आयपीएस डी उपा यांनी शेअरमध्ये डीसी म्हैसुरु रोहिणी सिंधुरी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांचे आकडे […]
कोलकाता : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले असून त्याचे नाव बदलून ‘युगा लॅब्स’ करण्यात आले आहे. (TMC Twitter) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक (TMC Twitter Account) झाल्याची माहिती मिळत आहे, विशेष म्हणजे, ट्विटर अकाऊंटवर कोणतीही विशिष्ट […]
नवी दिल्ली : सध्या जगात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटना घडत आहे. यातच भारतातही एका ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी मणिपूरजवळील बिष्णुपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या बिष्णुपूरपासून 11 किमी पश्चिम-वायव्यला होता. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:46 वाजता भूकंप पृष्ठभागापासून 25 […]
बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज बेळगावी येथे एका सभेला संबोधित करतांना काँग्रेसवर सडकून टीका केली. छत्तीसगडमधील अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटकला कॉंग्रेसने अपमानित केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, मी मल्लिकार्जुन खर्गेंचा (Mallikarjun Kharge) खूप आदर करतो. रायपुरमध्ये काँग्रेसचे जे अधिवेशन सुरू होते, त्यात खर्गे सर्वात ज्येष्ठ […]