तुम्ही बजरंग दल आरएसएसची तुलना देशद्रोह्यांसोबत कशीकाय करता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. भाजपसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरलेत. कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरांना ‘ईडी’ची नोटीस, चौकशीसाठी बोलावणं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशात बजरंग दल आणि आरएसएस एक […]
Karnataka Assembly Election : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान करणाऱ्यांचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. कर्नाटकात येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. कुस्तीगीरांच्या आंदोलनात खाप पंचायतीची एंट्री, केंद्र सरकारला अल्टिमेटम मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना […]
Supreme Court CJI DY Chandrachud : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (8 मे) रोजी सरन्यायाधीशांच्या कोर्टात एक रंजक घटना घडली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाची चांगलीच फिरकी घेतली. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयात येऊ नका, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संबंधित वकिलाला सांगितले. दरम्यान न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व उन्हाळी सुट्ट्या यांच्या अनुषंगाने न्यायाधीशांनी हे वक्तव्य केले […]
Army MIG-21 Crash : राजस्थानमधील हनुमानगढजवळ लष्कराच्या मिग- 21 या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. हे विमान एका घरावर कोसळून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या विमानाने सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. #WATCH | Indian Air Force MiG-21 fighter […]
Amritsar Blast : अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहिबजवळील सारागढी पार्किंगजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटाची चौकशी सुरूच होती, की सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुमारे 30 तासांत दुसरा स्फोट झाल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. पहिला स्फोट झाला तिथेच दुसरा स्फोटही झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे […]
Karnataka Assembly Election : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. यामध्ये पंतप्रधान […]