Pune News : पुणे या शहराला (Pune News) राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये देखील आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू झाली आहे. काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या नावाखाली विदेशी तरूणींच्या नृत्यांचे कार्यक्रम सुरू केले आहेत. Raj Kumar Raoचा […]
Pune Rain : राज्यात काल गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan 2023) दिवशी पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. पुण्यातील (Pune Rain) सिंहगड रोड परिसरात तुफान पाऊस झाला. इतका की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचले. लोकांच्या घरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अजूनही पाऊस बरसतच आहे. आजही राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तीन […]
पुणे : यंदा पहिल्यांदाच पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 8 वाजून 53 मिनिटांनी विसर्जन झाले आहे. दरवर्षी हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी होत असते. मात्र यंदा दुपारी चार वाजताच विसर्जन मिरवणुकीत लागल्याने पहिल्यांदाच दगडूशेठ गणपती रात्री 8 वाजता अलका टॉकीज चौकात आला होता. तिथून अवघ्या तासाभरात गणपती बाप्पाचे विसर्जनही झाले. (first time this year, […]
बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Rohit Pawar alleged that action was […]
बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन […]
Milind Ekbote : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात भाजपसह अन्य हिंदू संघटनांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठं आंदोलन केलं होतं. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी कारवाई केली नाहीतर मज्जीद पाडून टाकू, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर आता समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. […]